Photo Credit; instagram

Arrow

Malaika Arora च्या प्रेग्नेंसीवरून अर्जुन भडकला! कारण..

Photo Credit; instagram

Arrow

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांमधील वयाचे अंतरही मोठे असल्याने दोघंही अनेकदा ट्रोल झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या सोशल मीडियावर मलायका अरोरा प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या येत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत अर्जुन कपूर पुन्हा या मुद्द्यावर स्पष्टच बोलला आहे. अशा अफवांमुळे त्यांच्यावर काय परिणाम होतो हे त्याने सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

अर्जुन म्हणाला, 'नकारात्मकता, अफवा पसरवणं खूप सोपं आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'आम्ही अभिनेते आहोत आणि आमचे वैयक्तिक आयुष्य फारसे खासगी राहू शकत नाही. हे आम्हाला माहित आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'आम्हाला माहित आहे की आम्ही ज्या क्षेत्रात आहोत तिथे अशा अफवा पसरवणं सामान्य आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'परंतु, असं काहीही पसरवू नये ज्याचा परिणाम दुसऱ्याच्या आयुष्यावर होईल.' असं अर्जुनने अफवा पसरवणाऱ्यांना सुनावलं.

IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार?

पुढील वेब स्टोरी