Photo Credit; instagram

Arrow

मराठमोळ्या अभिनेत्रीचा बॅकलेस अवतार, ऐश्वर्या नारकरचा हॉट लुक!

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या नारकर आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतेच तिने आपले बॅकलेस लूकमधील हॉट फोटो शेअर केले आहेत. जे चाहत्यांनाही प्रचंड आवडले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्याने शेअर केलेले साडीतील हे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होता आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या नारकर हिचं वय पन्नाशीच्या देखील पुढे आहे. मात्र, तिच्या फोटोंकडे पाहून आपल्यला असं अजिबात वाटणार नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्याचे पारंपरिक साडीवरील वेस्टर्न ब्लाउज लूकमधील अनेक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाहायला मिळतील.

Photo Credit; instagram

Arrow

'फ्लाँट युअर फ्लॉज अॅज फ्लॉज आर फ्लॉलेस' असं कॅप्शन देत ऐश्वर्याने आपले फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्याने शेअर केलेल्या या फोटोंना सध्या प्रचंड लाइक्स मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

हिरो नाही तर.. खलनायकांच्या प्रेमात पडल्या सौंदर्यवान अभिनेत्री, लग्नही केलं..

पुढील वेब स्टोरी