Photo Credit; instagram

Arrow

मराठमोळ्या siddharth chandekar ने केलं भारी काम! आईचं लावलं दुसरं लग्न

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी मिताली मयेकर नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात.

Photo Credit; instagram

Arrow

दोघंही नवरा बायको त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे फोटो-व्हिडीओतून अपडेट देत असतात. 

Photo Credit; instagram

Arrow

आता सिदार्थने एक नवीन पोस्ट शेअर केली ज्यामुळे सगळीकडेच चर्चेला उधाण आलंय आणि त्याचं कौतुक होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला जोडीदाराचं महत्त्व कळतं कारण, त्याचं असणंच आपल्याला आधार देऊन जातं.

Photo Credit; instagram

Arrow

हीच गोष्ट सिदार्थला कळलीये त्यामुळे त्याने चक्क त्याच्या आईचं दुसरं लग्न लावून दिलं.

Photo Credit; instagram

Arrow

सिदार्थची आई सीमा चांदेकर यांनी एकटीने मुलांचा सांभाळ केला. वयाच्या या टप्प्यावर पोहचल्यानंतर त्यांनी नवीन आयुष्याला सुरूवात केलीये. 

Photo Credit; instagram

Arrow

आईसाठीही ही जाणीव महत्वाची असल्याचं म्हणत सिद्धार्थनं तिला आधार देत एका नव्या प्रवासाच्या शुभेच्छाही दिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच आईच्या लग्नातील फोटो शेअर करून त्याने खास कॅप्शन दिलंय ज्याची सध्या प्रचंड चर्चा होत आहे.

अनुष्का शर्माच्या पोस्ट सूर्या कुमारची कमेंट, कोहलीची उडवली खिल्ली

पुढील वेब स्टोरी