Photo Credit; instagram

Arrow

WTC : लाइव्ह सामन्यात डुलक्या काढणाऱ्या खेळाडूची सिराजने अशी उडवली झोप..

Photo Credit; instagram

Arrow

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मार्नस लाबुशेनही सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चर्चेत होता.

Photo Credit; instagram

Arrow

ऑस्ट्रेलियन संघाच्या दुसऱ्या डावात मार्नस लाबुशेन डुलक्या काढताना दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

मोहम्मद सिराजने डेव्हिड वॉर्नरला बाद केल्यामुळे लाबुशेन जास्त वेळ झोपू शकला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर लाबुशेनची झोप उडाली आणि तो फलंदाजीला आला. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

क्रिजवर उतरल्यानंतर सिराजने मार्नस लाबुशेनला त्याच्या जबरदस्त गोलंदाजीने चांगलच पछाडलं.

Photo Credit; instagram

Arrow

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला.

'ही तर काकी..' 9 वर्षाने लहान असलेल्या गर्लफ्रेंडची अभिनेत्याने का करुन दिली अशी ओळख?

पुढील वेब स्टोरी