Photo Credit; instagram

Arrow

IAS आणि IPS चं लग्न का आहे एवढं चर्चेत?

Photo Credit; instagram

Arrow

IAS अधिकारी युवराज मरमट आणि IPS अधिकारी पी. मोनिका यांनी कोर्ट मॅरेज केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

IAS युवराज मरमट हे छत्तीसगडच्या रायगढ जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी आहेत, तर पी. मोनिका तेलंगणा केडरच्या IPS अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

युवराज मरमट यांनी पी. मोनिकासोबत साध्या पद्धतीने हे लग्न केलं. दोघेही 2022 बॅचचे अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

जिल्हा रायगढचे जिल्हाधिकारी तरण प्रकाश सिन्हा यांनी कोर्ट मॅरेज दरम्यान नवविवाहित अधिकारी दाम्पत्याचे अभिनंदन केले.

Photo Credit; instagram

Arrow

अपर जिल्हाधिकारी संतन देवी जांगडे यांच्या हस्ते युवराज मारमत व पी. मोनिका यांना विवाह प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

रायगढ जिल्ह्यातील या अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात हा दुसरा मोठा प्रेमविवाह पार पडला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यापूर्वी माजी जिल्हाधिकारी IAS राणू साहू यांनी IAS जयप्रकाश मौर्य यांच्यासोबत कोर्ट मॅरेज केले होते.

'या' महिला IAS केलेलं फक्त 500 रुपयांत लग्न, आता का आलीय एवढी चर्चेत?

पुढील वेब स्टोरी