Photo Credit; instagram

Arrow

Yo-Yo टेस्टमध्ये 'या' खेळाडूने कोहली-रोहितलाही पछाडलं, तरीही का मिळणार शिक्षा?

Photo Credit; instagram

Arrow

विराट कोहलीचा गेल्या महिन्यात यो-यो टेस्टचा स्कोअर १७.२ होता. म्हणजेच तो नापास होण्यापासून वाचला. 

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय क्रिकेटपटूंसाठी ही टेस्ट उत्तीर्ण करण्यासाठी स्कोअर हा 16.5 होता. यावेळी शुभमन गिलचा स्कोअर 18.7 होता.

Photo Credit; instagram

Arrow

आशिया चषकापूर्वी घेण्यात आलेल्या या यो-यो टेस्टमध्ये गिलचा सर्वाधिक स्कोअर 18.7 असल्याचं सांगण्यात आलं.

Photo Credit; instagram

Arrow

पण आता असं समोर आले आहे की मयंक अग्रवालचा स्कोअर गिलपेक्षाही जास्त होता, त्याचा स्कोर 21.1 होता.

Photo Credit; instagram

Arrow

इतका जास्त स्कोअर करणारा मयांक अग्रवाल आता याच कारणामुळे अडचणीत सापडला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मयांकने आपला स्कोअर सोशल मीडियावर शेअर केला आहे, जे बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कोहलीनेही आपला स्कोअर शेअर केल्यावर बीसीसीआयने सर्व खेळाडूंना तसं न करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

तेव्हा मयांक टीमसोबत नव्हता. पण आता बीसीसीआय त्याला त्याच्या चुकीची शिक्षा देऊ शकते.

'Jawan' ठरला ब्लॉकबस्टर, किंग खानने वाढवली फी, आता किती कोटी घेणार?

पुढील वेब स्टोरी