फोटो: इन्स्टाग्राम
mc stan : पुणेकर अल्ताफ तडवी कसा बनला स्टॅन, बिग बॉस 16चा विजेता कोण?
फोटो: इन्स्टाग्राम
एमसी स्टॅनने बिग बॉस प्रेक्षकांची मनं जिंकत 16 सीझनची ट्रॉफी जिंकली.
फोटो: इन्स्टाग्राम
एमसी स्टॅनचं पूर्ण नाव अल्ताफ शेख आहे. तो नेहमी ट्रेडिंगमध्ये असतो.
फोटो: इन्स्टाग्राम
एमसी स्टॅनचं बालपण खूपच आर्थिक तंगीत गेलं. पुण्यात एका वस्तीत तो राहायचा.
फोटो: इन्स्टाग्राम
अनेक वेळा स्टॅननं पुण्यातल्या रस्त्यावर राहून रात्री काढाव्या लागल्या.
फोटो: इन्स्टाग्राम
त्याने त्याच्या आयुष्यातला संघर्ष गाण्यांच्या माध्यमातून सांगितला.
फोटो: इन्स्टाग्राम
स्टॅनला लहानपणापासून अभ्यासाची नाही, तर रॅप गाण्याची आवड होती.
फोटो: इन्स्टाग्राम
'अस्तगफिरुल्लाह' या गाण्यातून स्टॅननं त्यांच्या संघर्षांची कहाणी सांगितली.
फोटो: इन्स्टाग्राम
त्यामुळे स्टॅनकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. 'वाटा'मुळे प्रसिद्धीत आला.
फोटो: इन्स्टाग्राम
स्टॅनने 12व्या वर्षापासून कव्वाली गाण्यास सुरुवात केली.
फोटो: इन्स्टाग्राम
23व्या वर्षी स्टॅन स्टार बनला. तरुणांमध्ये त्याची गाणी खूप लोकप्रिय झाली.
फोटो: इन्स्टाग्राम
3-4 वर्षात प्रसिद्धी आणि पैसा कमावला, असं त्याने बिग बॉसमध्ये सांगितलं
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेब स्टोरी बघा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट