Arrow
दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, 'मुले जवळ यायला घाबरतात'
Arrow
प्रसिद्द मॉडेल जुलिया मेडीरॉस सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते. ती तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
Arrow
प्रसिद्द मॉडेल जुलिया मेडीरॉसला दररोज 500 मुलांचे प्रपोजल येतात, तरी देखील ती सिंगल आहे.
Arrow
दररोज डेटिंग अॅपवर मला 500 प्रपोजल येतात, असा दावा जुलिया मेडीरॉसने केला आहे.
Arrow
जी लोक डेटिंग अॅपवर भेटतात, ती खऱ्या आयुष्यात बोलत देखील नाही,असे देखील जुलिया सांगते.
Arrow
जुलियाचा चेहरा फॅशन आयकॉन कायली जेनरशी मिळतो जुळतो, असे बोलले जाते.
Arrow
जुलिया इंस्टाग्राम अकाऊंटवरून 82 लाखाहून अधिकची कमाई करेत. @juju .brazil या नावाने तिचे अकाऊंट आहे.
Arrow
जुलियाचे इंस्टाग्राम अकाऊंटवर एक लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.
रुममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
लाल साडी अन् हाती गुलाबाचं फुल; जान्हवी किल्लेकरचं 'व्हॅलेंटाईन डे'साठी बोल्ड फोटोशूट
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...