Photo Credit
Arrow
IPL पावरप्ले मध्ये मोहमद शमी सर्वात घातक, आकडेच देता ग्वाही
Arrow
2022 नंतर आयपीएलमध्ये पावरप्लेमध्ये सर्वात घातक गोलंदाजांमध्ये शमी पहिल्या क्रमांकावर आहे.
Arrow
पंजाब किंग्जचा जलदगती गोलंदाज कगिसो रबाडाने IPL मध्ये पावरप्लेमध्ये 10 बळी घेतले आहेत.
Arrow
राजस्थानचा प्रसिद्ध कृष्णाने पावरप्लेमध्ये गोलंदाजी करताना 10 बळी घेतले आहेत.
Arrow
चेन्नई सुपर किंग्जच्या मुकेश चौधरीने आतापर्यंत 11 गड्यांना बाद केले आहे. जखमी असल्यानं तो यंदा खेळत नाही.
Arrow
राजस्थान रॉयल्सच्या ट्रेंट बोल्टने पावरप्लेमध्ये गोलंदाजी करताना 12 बळी घेतले आहेत.
Arrow
गुजरात टायटन्सच्या मोहमद शमीने पावरप्ले गोलंदाजी करताना 14 बळी घेतले आहेत.
Virat Kohli : 14 धावा करताच कोहली आयपीएलमध्ये रचना वेगळा इतिहास
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा