Photo Credit
Arrow
IPL : 2 षटकार अन् धोनीने रचला इतिहास, ठरला आयपीएलमधील एकमेव फलंदाज
Photo Credit
Arrow
चेन्नईचा कर्णधार धोनीने 3 चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने 12 धावा केल्या आणि इतिहास रचला.
Photo Credit
Arrow
धोनी आयपीएलच्या इतिहासात सलग दोन षटकार मारून बाद होणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
Photo Credit
Arrow
धोनीच्या आधी जगातील इतर लीगमध्ये तीन खेळाडूंच्या नावे असा विक्रम आहे.
Photo Credit
Arrow
मुंबईचा माजी खेळाडू कीरोन पोलार्डने 2019 मधील PSL मध्ये 3 चेंडूत 12 धावा केल्या होता.
Photo Credit
Arrow
पोलार्ड आधी वेस्ट इंडिजच्या अकील हुसैनने 2017 CPL मध्ये हा कारनामा केला होता.
Photo Credit
Arrow
सर्वात आधी केमार रोचने CPL 2013 मध्ये 3 चेंडूत 12 धावा केल्या होत्या.
क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा