Photo Credit; instagram

Arrow

Mumbai crime : 'या' तरुणीची मुंबईत झाली हत्या, कारण...

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईतील पवईमध्ये असलेल्या एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये एअर होस्टेस रुपल ओगरेची हत्या झाली. 

Photo Credit; instagram

Arrow

3 सप्टेंबर रोजी फ्लॅटमध्ये रुपल ओगरेंचा मृतदेह सापडला. तिचा चाकूने गळा कापण्यात आला होता.

Photo Credit; instagram

Arrow

रुपल ओगरेने एप्रिलमध्येच मुंबईमध्ये ट्रेनी एअर होस्टेस म्हणून नोकरी सुरू केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

रुपल ओगरे मूळची रायपूरची होती. ती मुंबईत बहिणीसोबत फ्लॅटमध्ये राहत होती.

Photo Credit; instagram

Arrow

8 दिवसांपूर्वी तिची बहीण घरी गेली होती. रुपल एकटीच फ्लॅटमध्ये राहायला होती.

Photo Credit; instagram

Arrow

रुपल ओगरे हत्या प्रकरणात त्याच सोसायटीतील सफाई कर्मचारी विक्रम अटवाल याला अटक करण्यात आलीये. 

Photo Credit; instagram

Arrow

काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातूनच रुपल ओगरेची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Gautami Patil : डान्स सोडून, गौतमी सध्या काय करतेय?

पुढील वेब स्टोरी