Arrow

मनुकांचं करा सेवन, कारण 'त्या' अमृतापेक्षा कमी नाहीत

Arrow

मनुका  आरोग्यासाठी  फायदेशीर असून त्यामध्ये  पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आढळते.

Arrow

मनुकामध्ये आयर्न मुबलक प्रमाणात आढळतात. मनुका खाल्ल्याने शरीरात अॅनिमियाचा धोका नसतो.

Arrow

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सुक्या द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखर आढळते. त्याच्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते.

Arrow

मनुका खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते. हे मज्जातंतूंचे कार्य करण्यास मदत करतात.

Arrow

मनुका शरीरातील पॉलिफेनॉल, फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक अॅसिडसारख्या अँटीऑक्सिडंट्स  वाढतात.

Arrow

आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जाणार्‍या मनुकामध्ये फायबरचे प्रमाण असते.

Arrow

मनुकामध्ये प्रीबायोटिक प्रभाव आढळतो. हे खाल्ल्याने पोटात चांगले बॅक्टेरिया वाढतात, व पचनक्रिया चांगली होते.

Arrow

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. तुम्हाला गोड खायचे असेल तर मनुकांचे सेवन करू शकता.

Arrow

रोज मनुका खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. यामधील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित होते.

Arrow

ही सर्वसाधारण माहिती आहे. मनुका खाल्ल्यानंतर कोणतीही समस्या उद्भवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

Naga Chaitanya एक्स पत्नीचा ट्रेलर पाहून, थिएटरमधून का बाहेर पडला?

पुढील वेब स्टोरी