Photo Credit; instagram
Arrow
नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक घडलं काय त्यांच्या नात्यात...
Arrow
नाना पाटेकर सध्या The Vaccine War चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ट्रेलर लाँच झाल्यानंतर त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
Arrow
नाना पाटेकर यांनी सांगितले की, बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणारा चित्रपट पाहिला पण मला तो सहन झाला नाही.
Arrow
नानानी वक्तव्य केल्यानंतर शाहरुख आणि सनी देओलच्या गदरची चर्चा करण्यात आली. कारण या दोन्ही चित्रपटानी कमाईचा उच्चांक गाठला आहे.
Arrow
नाना पाटेकर यांनी एकदा शाहरुखचे कौतुक करताना शाहरुखला त्यांनी तो एक महान कलाकार असल्याचे म्हटले आहे.
Arrow
नाना पाटेकर आणि शाहरुख खान या दोघांनी राजू बन गया जेंटलमन हा चित्रपट केला होता. आता त्यांनी जुन्या आठवणी सांगितल्या.
Arrow
नानानी एक आठवण सांगताना म्हणाले की, शाहरुखला मी सांगितले होते की, तो एक दिवस खूप मोठा स्टार होणार.
Arrow
आता आम्ही भेटत नाही, बोलत नाही पण जेव्हा भेटतो तेव्हा मात्र जुन्या दिवसांची आठवण निघते.
Arrow
नाना म्हणतो की, माझा शाहरुखबरोबर कोणताही वाद नाही, मात्र त्याला मी खूप जवळचा मानतो.
Arrow
नानाचा द व्हॅक्सिन वॉर हा चित्रपट 28 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. अनुपम खेर, नाना पाटेकर, पल्लवी जोशी यांच्याही महत्वाच्या भूमिका यामध्ये आहेत.
आमिर खान पोहचला बाप्पाच्या दर्शनासाठी, हात जोडून केली प्रार्थना…
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा