Photo Credit; instagram

Arrow

Navya Naveli: अमिताभ बच्चन यांच्या नातीने खाल्ला डोसा, केलं Enjoy; मित्रांसोबत कुठे फिरतेय?

Photo Credit; instagram

Arrow

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सध्या बंगळुरूमध्ये आहे. येथे ती तिच्या टीमसोबत मस्ती करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नव्या तिच्या साध्या लाइफ स्टाइलसाठी ओळखली जाते. अशा स्थितीत ती आता टीमसोबत एका कॅफेमध्ये डोसा खाताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

नव्याने बंगळुरूमधील प्रसिद्ध 'द रामेश्वरम कॅफे'मध्ये टीमसोबत डोसाचा आस्वाद घेतला. त्याचे फोटोही तिने शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय नव्या मित्रांसोबत '3 इडियट्स' चित्रपटाचा सीन रि-क्रिएट करतानाही दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

नव्या नवेली नंदा तिच्या एनजीओ प्रोजेक्ट नवेलीसाठी काम करते. यासाठी ती वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन जनजागृती करते.

Photo Credit; instagram

Arrow

नव्याने #YouGrowGirl मोहिमेअंतर्गत दिल्लीत रोड शो देखील केला. ती तिच्या टीमसोबत काम करण्यासोबतच मस्ती करतानाही दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

नव्या ही अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि उद्योगपती निखिल नंदा यांची मुलगी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एनजीओमध्ये काम करण्यासोबतच नव्याने तिचे आजोबा अमिताभ यांच्यासोबत जाहिरातींमध्येही काम केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय नव्याने What The Hell Navya नावाचा पॉडकास्ट शो देखील केला. शोमध्ये ती वेगवेगळ्या विषयांवर बोलायची.

Neena Gupta: 64 वर्षीय अभिनेत्रीचा पतीसोबत क्रूझवर रोमान्स!

पुढील वेब स्टोरी