Photo Credit; instagram
Arrow
Neymar Pele : नेमारने इतिहास घडवला, पेलेचा 'हा' विक्रम मोडला
Arrow
फुटबॉलपटू नेमारने दिग्गज खेळाडू पेलेचा विक्रम मोडला. ब्राझीलसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे.
Arrow
नेमारने शुक्रवारी (9 सप्टेंबर) दक्षिण अमेरिकेतील वर्ल्ड कप 2026 साठी क्वालिफायरमध्ये ही कामगिरी केलीये.
Arrow
या सामन्यात ब्राझीलने बोलीव्हियाला 5-1 अशा फरकाने पराभूत केले. नेमारने दोन गोल केले.
Arrow
पेलेने 77 आंतरराष्ट्रीय गोल केले होते. नेमारने आतापर्यंत 78 गोल केले.
Arrow
31 वर्षीय नेमारने अलिकडेच पॅरिस सेंट- जर्मन सोडून सऊदी अरबचा क्लब अल हिलाल कडून खेळणं सुरू केलेय.
Arrow
फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम क्रिस्टियानो रोनाल्डोच्या नावे आहे.
Arrow
रोनाल्डोने 200 सामने खेळत 123 गोल केलेत. तर लियोनल मेस्सीने 176 सामन्यात 104 गोल केले आहेत.
Arrow
रोनाल्डोने 200 सामने खेळत 123 गोल केलेत. तर लियोनल मेस्सीने 176 सामन्यात 104 गोल केले आहेत.
Arrow
भारताच्या सुनील छेत्रीने 142 सामन्यांत 92 गोल केलेले आहेत. सुनीलला 100 गोल करण्याची संधी आहे.
शाहरुख खानच्या जवानमध्ये शेतकऱ्यांची कोणती व्यथा दाखवलीये?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन