Photo Credit; instagram

Arrow

Nirmala Nawale : अभिनेत्री नाही, तर राष्ट्रवादीच्या...

Photo Credit; instagram

Arrow

निर्मला शुभम नवले या कुणी अभिनेत्री नसून सरपंच आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

निर्मला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) समर्थक आहेत. त्यांनी ग्रामीण विकासावर आधारित एका योजनेवर काम केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच पदी निर्मला नवले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

निर्मला नवले सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असतात. दिसायला त्या एखाद्या अभिनेत्रीपेक्षाही सुंदर आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

निर्मला यांची निवड वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी सरपंच पदी बिनविरोध निवड झाली.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी B.E इंजिनिअरिंगपर्यंत त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

महिलांचे सबलीकरण आणि ग्रामीण भागात विकास घडवण्याचा निश्चय करून त्यांनी त्यांची वाटचाल सुरू केली.

नवरदेवाच्या लुकमध्ये चक्क Elon Musk! पाहिलेत का 'हे' खास Photo

पुढील वेब स्टोरी