Arrow
Sleeping tips : रात्रीची झोप लागत नाही, 'या' चार गोष्टी करा
Arrow
अनेकांना ऱात्रीची चांगली झोप लागत नाही, त्यामुळे त्यांचा दिवस खुपच वाईट जातो.
Arrow
जर तुम्हाला रात्रीची चांगली झोप हवी असेल तर काही गोष्टीचे सेवन करणे तुम्हाला टाळले पाहिजे.
Arrow
अनेक गोष्टी आपल्या झोपेसाठी वाईट असतात. या गोष्टीचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.
Arrow
झोपण्यापुर्वी कॉफी पिणे टाळले पाहिजे. तसेच कॅफिनेटेड चॉकलेट देखील नुकसानकारक असते.
Arrow
रात्री नेहमी हल्के जेवण केले पाहिजे. कारण जास्त जेवण पचनसंस्था खराब करू शकते. ज्याचा संपूर्ण परिणाम झोपेवर होते.
Arrow
झोपण्यापुर्वी तळलेल्या पदार्थाचे सेवण टाळले पाहिजे, यामुळे जास्त लघवीला होते आणि झोप सारखी सारखी तुटते.
Arrow
रात्रीच्या वेळी आम्ल बनवणारे पदार्थही टाळले पाहिजेत. चांगल्या झोपेसाठी ते वाईट आहे.
Arrow
रात्रीच्या वेळी आंबट रस, कच्चा कांदा, टोमॅटो कॅचअप, पिज्जा साऱख्या गोष्टी खाणे टाळले पाहिजे.
सुंदर पिचाईला Google देतो 'इतका' पगार, आकडा पाहून...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
50 वयातही त्वचा राहील टाइट... फक्त 'हे' उपाय करा!
तुपात भाजलेले सुके मेवे खाण्याचे काय फायदे आहेत?
40 वयानंतरही राहा फिट... दररोज फक्त 'हे' वर्कआउट करा
मुलांनो! सकाळी उठल्यानंतर फक्त 'हे' करा, यश आपोआप...