Arrow
82 वर्षाच्या अभिनेत्याची
53 वर्ष लहान गर्लफ्रेंड?
आता होतेय आई...
Arrow
82 वर्षांच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याची 29 वर्षाची गर्लफ्रेंड आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव नूर अलफलाह आहे.
Arrow
29 वर्षीय नूर अलफलाह अमेरीकन अभिनेता आणि फिल्ममेकर Al Pacino ला डेट करतेय.
Arrow
नूर आठ महिन्यांची प्रेग्नेंट आहे आणि 82 वर्षीय अभिनेत्याच्या मुलाची आई होणार आहे.
Arrow
नूर अलफलाह श्रीमंत कुटुंबातून येते. तसेच ती एटरटेंन्टमेंट इंडस्ट्रीत काम करते.
Arrow
नूर अलफलाहची शॉर्ट फिल्म La Petite Mortचे प्रोड्यूसर आणि टीवी शो Brosa Nostra चे एक्झिक्युटीव प्रोड्यसर म्हणून श्रेय दिले होते.
Arrow
नूर अलफलाहने कॉलेजमध्ये सिनेमाचे शिक्षण घेतले. नूरने फिल्म आणि टीव्ही प्रोडक्शनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
Arrow
नूर अलफलाह तिच्या दोन्ही बहिणींच्या खूप जवळ आहे. नूरच्या बहिणीही मनोरंजन उद्योगाशी संबंधित आहेत.
Arrow
नूर आणि Al Pacino कोविडच्या काळापासून एकमेकांना गुप्तपणे डेट करत होते.
Arrow
पण आता त्यांच्या रिलेशनशिपच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. दोघांमध्ये वयाचे अंतर असूनही त्यांचे नाते घट्ट आहे.
Arrow
29 वर्षीय नूरने Al Pacino च्या आधी 74 वर्षीय Mick Jagger डेट केले होते.
दारूपासून चार हात लांबच राहतात 'हे' बॉलिवूड स्टार, एक तर 80 व्या वर्षीही फिट
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा