Photo Credit; instagram

Arrow

दारूपासून चार हात लांबच राहतात 'हे' बॉलिवूड स्टार, एक तर 80व्या वर्षीही फिट

Photo Credit; instagram

Arrow

फिटनेस आयकॉन अभिनेत्री शिल्पा शेट्टी अल्कोहोलपासून दूर राहणं पसंत करते. ती निरोगी राहण्यासाठी विशेष काळजी घेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही बिअर-व्हिस्की या प्रकारच्या अल्कोहोलपासून दूरच राहतो. तो धूम्रपानही करत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

या यादीत बॉलिवूडचे बिग बी ही आहेत. अमिताभ बच्चन हे 80व्या वर्षी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दारूपासून दूर राहातात.

Photo Credit; instagram

Arrow

अक्षय कुमार निरोगी लाइफस्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. तो पहाटे 4 वाजता उठतो आणि त्याचा फिटनेस रूटीन सुरू करतो. तो दारू पित नाही आणि पार्ट्यांमध्येही सहभागी होत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री परिणीती चोप्रा देखील दारूपासून दूर राहते, तिचा फिटनेस रूटीन खूप कडक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या यादीत जबरदस्त बॉडी असणारा अभिनेता म्हणून ओळखला जाणारा जॉन अब्राहमही येतो.

IPL 2023 मध्ये कष्टाचं चीज झालं, 'या' खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा