Photo Credit; Social media

Arrow

Odisha Train Accident: सर्वात भयंकर ट्रेन अपघात, फोटो पाहून आपणही हादरून जाल!

Photo Credit; Social media

Arrow

ओडिशाच्या बालासोर येथे तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला.

Photo Credit; Social media

Arrow

या अपघातातील मृतांची संख्या 280 वर गेली असून 900 जण जखमी झाले आहेत. 

Photo Credit; Social media

Arrow

मृतदेह बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला गॅस कटरचा वापर करावा लागला. 

Photo Credit; Social media

Arrow

आधी कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या धडक झाली, त्यानंतर हावडा एक्स्प्रेसही येऊन धडकली

Photo Credit; Social media

Arrow

अपघात एवढा भीषण होता की, रेल्वे ट्रॅक देखल उखडून गेले आहेत

Photo Credit; Social media

Arrow

कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे B2 ते B9 चे डबे उलटले. त्याचवेळी A1-A2 चे डबेही रुळावरून उलटले.

Photo Credit; Social media

Arrow

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

Isha Ambani चा रॉयल बंगला! प्रत्येक कोपरा हिऱ्यासारखा चकाकणारा..

पुढील वेब स्टोरी