Photo Credit; instagram

Arrow

'कवडीचाही पश्चाताप नाही', Kajol सोबत Liplock सीनवर अभिनेता म्हणाला..

Photo Credit; instagram

Arrow

सध्या ‘द ट्रायल’ ही वेब सीरिज आणि त्यातील अभिनेत्री काजोल चर्चेत आहे. तिने या सीरीजसाठी अनेक वर्षांनंतर तिची नो किसिंग पॉलिसी मोडली.

Photo Credit; instagram

Arrow

द ट्रायलमध्ये काजोलच्या एक्स बॉयफ्रेंडची भूमिका ब्रिटिश-पाकिस्तानी अभिनेता अली खानने केली. त्यांचा लिपलॉक सीन व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अलीने आपल्या एका जुन्या मुलाखतीत काजोल त्याची क्रश असल्याचं सांगितलं होतं. हा सीन क्रशसोबत त्याने एन्जॉय केल्याचेही सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

अलीने सांगितले, काजोल 90 च्या दशकापासून त्याची क्रश आहे. तिच्यासोबत काम करण्याची त्याची नेहमीच इच्छा होती.

Photo Credit; instagram

Arrow

अखेर, द ट्रायलमध्ये त्याला ही मोठी संधी मिळाली. किसिंग सीनवर अली म्हणाला,'इथे मला काजोलचा Ex बॉयफ्रेंड व्हायचं होतं. ज्यामध्ये किसिंग सीनही होता.'

Photo Credit; instagram

Arrow

स्क्रिप्टनुसार, एक स्मूच, एक फ्रेंच किस होती. अलीने सांगितले, 'किसिंग सीन शूट करण्यापूर्वी दोघांचं या शॉटबद्दल बोलणं झालं.'

Photo Credit; instagram

Arrow

'त्यांना कम्फर्टेबल वाटावं म्हणून दिग्दर्शकाने हा सीन एका बंद खोलीत शूट केला. क्रू मेंबर्सपैकी मोजकेच तिथे उपस्थित होते.'

Photo Credit; instagram

Arrow

हा किसिंग सीन शूट झाला तेव्हा अजय देवगण सेटवर उपस्थित नव्हते. सीन शूट करताना अलीने पूर्ण काळजी घेतली. किसिंग सीनची 3-4 वेळा रिहर्सल झाली.

Photo Credit; instagram

Arrow

अली म्हणाला, 'मला कवडीचाही पश्चाताप नाही. हा सीन प्रोफेशनल पद्धतीने शूट करण्यात आला. नंतर आम्ही तो मॉनिटरवर पाहिला.'

पावसाने वाट लावली... रेल्वे ठप्प, नद्यांना पूर; पाहा हे फोटो

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा