Photo Credit; instagram
Arrow
मकर संक्रांतीनिमित्त तुळशीशी संबंधित करा 'हे' काम, सर्व इच्छा होतील पूर्ण!
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी मकर संक्रांत १५ जानेवारीला म्हणजेच उद्या साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्य उत्तरायण होतो.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीचा दिवस खूप खास असतो.
Photo Credit; instagram
Arrow
मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. तसेच या दिवशी सूर्याची पूजा केली जाते.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी मकर संक्रांत अत्यंत शुभ मानली जाते कारण या दिवशी रवियोग, वरियान योग आणि 77 वर्षांनंतर मकर संक्रांतीचा दिवस सोमवारी येत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मकर संक्रांतीचा दिवस खूप शुभ आहे, त्यामुळे या दिवशी तुळशीशी संबंधित एक विशेष उपाय अवश्य करावा.
Photo Credit; instagram
Arrow
मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करावी. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर तुळशीला जल अर्पण करावे.
Photo Credit; instagram
Arrow
यासोबतच तुळशीला लाल धागा बांधा, असे केल्याने सूर्यासह देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
Photo Credit; instagram
Arrow
त्यानंतर तुळशी मातेसमोर प्रार्थना करा आणि तिच्या मंत्रांचा जप कर - महाप्रसाद जननी सर्वसौभाग्यवर्धिनी। आधि व्याधि जरा मुक्तं तुलसी त्वाम नमोस्तुते।।
Photo Credit; instagram
Arrow
हा एक उपाय केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात.
Beauty Tips: 'या' तीन गोष्टींमुळे वयापेक्षा 10 वर्षांनी दिसाल लहान!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' मूलांकाच्या मुली सौंदर्याची खाण; त्यांच्यामुळे नवऱ्याचीही होते प्रगती
घरातून निघल्यानंतर 'या' गोष्टी दिसणं शुभ; कधीच करू नका दुर्लक्ष
Numerology : खूप भावनिक स्वभावाचे असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक
Numerology : 'या' तारखेला जन्मलेल्या मुलींना प्रचंड पैसा मिळतो! नशिबच चमकतं