Photo Credit; instagram

Arrow

फक्त भारतीयच वापरतात 'हे' इंग्रजी शब्द, नाहीतर... 

Photo Credit; instagram

Arrow

इंग्रजीतील काही शब्द भारतात वापरले जातात परंतु उर्वरित जगासाठी त्यांचा काहीही अर्थ नसतो. जाणून घ्या ते शब्द कोणते

Photo Credit; instagram

Arrow

Pass out: भारतात लोक सहसा कोर्स किंवा प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी 'पास आउट' म्हणतात. पण बाकी देशात त्याचा अर्थ बेशुद्ध होणं असा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

REVERT BACK: हा शब्द भारतात 'प्रत्युत्तर' देण्यासाठी वापरला जातो. पण या शब्दाचा अर्थ 'पूर्वीच्या स्थितीत' असा होतो.

Photo Credit; instagram

Arrow

Would be: हे सहसा जोडीदारासाठी वापरले जाते. परंतु इतर देशांमध्ये यासाठी 'fiance' किंवा 'fiancee' वापरतात

Photo Credit; instagram

Arrow

GOOD NAME?: अनेकदा भारतीय एखाद्या अनोळखी व्यक्तीला त्याचे नाव विचारताना GOOD NAME? म्हणतात. पण इतर देशांमध्ये असं म्हणत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

RUBBER: भारतात खोडरबरला 'RUBBER' म्हणतात, पण इतर देशांमध्ये 'RUBBER'ला कंडोम म्हणतात.

Photo Credit; instagram

Arrow

CHEATERCOCK: भारतात, फसवणूक करणार्‍याला बर्‍याचदा 'चीटरकॉक' म्हटले जाते, परंतु बर्‍याच देशांमध्ये हा शब्द आक्षेपार्ह समजला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

भारतात चुलत भाऊ किंवा चुलत भाऊ या दोन शब्दांचा वापर करणे सामान्य आहे. परंतु इतर देशांमध्ये फक्त COUSIN म्हणतात.

अभिनेता बायकोसोबत स्विमिंग पूलमध्ये उतरला अन्...

पुढील वेब स्टोरी