Photo Credit; instagram

Arrow

पल्लवी मिश्रा कोचिंगशिवाय कशा बनल्या IAS? म्हणाल्या... 

Photo Credit; instagram

Arrow

भोपाळ येथील रहिवासी असलेल्या पल्लवी मिश्रा यांनी UPSC सारख्या कठीण परीक्षेत कोणतेही प्रशिक्षण न घेता ७३ वा क्रमांक मिळवला.

Photo Credit; instagram

Arrow

पल्लवी पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरल्या, नंतर त्यांनी स्वत:मधील उणीवांवर काम केलं आणि यश मिळवलं.

Photo Credit; instagram

Arrow

पल्लवी यांनी हे स्थान स्वत:च्या बळावर मिळवलं आहे. त्या दिवसातून ८ ते ९ तास अभ्यास करायची.

Photo Credit; instagram

Arrow

यावर पल्लवी म्हणतात, 'दोन वर्ष तुम्ही मनापासून तयारी करा, तुम्हाला यश नक्की मिळेल.'

Photo Credit; instagram

Arrow

पल्लवी यांनी त्यांच्या यशाचे संपूर्ण श्रेय वडिलांना दिलं. त्यांनीच या परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना प्रेरित केलं.

Photo Credit; instagram

Arrow

पल्लवी यांनी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्लीतून कायद्याचं शिक्षण घेतलं आणि त्यांचा लॉ हाच ऑप्शनल विषय होता.

Photo Credit; instagram

Arrow

अभ्यासाव्यतिरिक्त पल्लवी अनेक अॅक्टिव्हिटी करतात. त्या एक शास्त्रीय प्रशिक्षित गायिका आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पल्लवी म्हणाल्या, 'ज्यांचं परीक्षेत सिलेक्शन झालं नाही त्यांना मी हेच सांगेन की, स्वत:मधील उणीवा ओळखून त्यावर काम करा.'

पहिल्या बायकोच्या बॉलिवूड एन्ट्रीवर, आशिष विद्यार्थीं म्हणाले...

पुढील वेब स्टोरी