Photo Credit; instagram

Arrow

Parineeti Chopra लग्नाच्या लुकवरून ट्रोल, कुणाला केलं कॉपी?

Photo Credit; instagram

Arrow

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाचे फोटो अजूनही व्हायरल होत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

परिणीतीने तिच्या लग्नात सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, मात्र अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो समोर येताच अनेकांनी तिच्या लग्नाच्या लुकची आलिया भट्टच्या वेडिंग लूकशी तुलना केली. 

Photo Credit; instagram

Arrow

अनेक चाहत्यांनी परिणीतीला तिच्या क्लासिक ब्राइडल लूकसाठी ट्रोल केले. तिच्या स्टायलिस्टने मुलाखतीत परिणीतीच्या ट्रोलिंगला प्रत्युत्तर दिले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

परिणीतीच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनचे लूक निधी अग्रवाल आणि श्रद्धा लखानी यांनी तयार केले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

आलिया-कियारासोबत परिणीतीच्या लग्नातील लूकची तुलना करण्यावर निधी म्हणाली, 'कोणत्याही दोन वधू एकसारख्या दिसू शकत नाहीत.' 

Photo Credit; instagram

Arrow

'मला वाटत नाही की कोणतीही वधू दुसऱ्या वधूच्या लग्नाचे फोटो कॉपी करेल. प्रत्येकजण एकमेकांपासून अगदी वेगळा असतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'ही गोष्ट कोणत्याही व्यक्तीसाठी अतिशय वैयक्तिक आहे. माझ्या मते कोणत्याही वधूच्या लूकला अशा प्रकारे ट्रोल करणे अयोग्य आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी परिणीतीच्या लग्नाचे फोटो पाहिले तर तिने कोणाची कॉपी करण्याचा प्रयत्न केला असेल असं मला वाटत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

श्रद्धा म्हणाली,'काहीही ट्रोल करणे आणि लिहिणे खूप सोपे आहे, परंतु परिणीतीच्या प्रत्येक लूकमागे काय विचार आहे हे लोकांना समजले नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'लोकांना ट्रोल करण्याआधी, त्यांनी समजून घेतले पाहिजे की वधूचा वेडिंग लुक तयार करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते आणि ते तिच्यासाठी किती खास आहे.'

IAS टीना दाबींच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल, काकांनी तर केले खूपच लाड!

पुढील वेब स्टोरी