Photo Credit; instagram

Arrow

'जय बाबा भोलेनाथ!' परिणीती-राघव चड्ढांचं महाकाल दर्शन

Photo Credit; instagram

Arrow

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी लग्नाआधी महाकाल मंदिरात दर्शन घेतलंय.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी श्री महाकालेश्वर व्यवस्तापन समितीच्या नियमांचे पालन करून नंदी हॉलमध्ये महादेवाची पूजा केली.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांनीही येथील चांदीच्या गेटवर डोकं टेकवून महाकालेश्वराचा आशीर्वाद घेतला. ते देवाच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री परिणीती चोप्राने राघव चड्ढांसोबत श्री सूक्त पठण करून बाबा महाकालची विसेष पूजा केली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी परिणीतीने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

तर, राघव चड्ढा धोतर नेसून आणि शाल घेऊन दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, राघव चड्ढा आणि परिणीतीचं लग्न पंजाबी रितीरिवाजांनी होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

२५ सप्टेंबर ही त्यांच्या लग्नाची तारीख असून, उदयपूरमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याचं म्हटलं जातंय. 

करिअर सोडून भाजपमध्ये प्रवेश करणारी 'ही' महिला कोण?

पुढील वेब स्टोरी