Photo Credit: Social Media

Arrow

द्रोपदीच्या वस्त्रहरणानंतर टीव्हीवरच्या दुर्योधनाविरोधात दाखल झालेला गुन्हा...

Photo Credit: Social Media

Arrow

महाभारत हा एक पौराणिक कार्यक्रम होता.. जो लोकांच्या प्रचंड पसंतीस पडला होता.

Photo Credit: Social Media

Arrow

महाभारत या टीव्ही मालिकेत जी काही पात्रं दाखविण्यात येत होती ती खरीच असल्याचं अनेक जण मानू लागलेले.

Photo Credit: Social Media

Arrow

द्रौपदीचे वस्त्रहरण हा एक असा सीन होता की, जो लोकांसाठी अतिशय संवेदनशील होता.

Photo Credit: Social Media

Arrow

टीव्हीवर महाभारतात द्रौपदीचं जे वस्त्रहरण दाखविण्यात आलं त्यानंतर दुर्योधन म्हणजेच अभिनेता पुनीतवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Photo Credit: Social Media

Arrow

वाराणसीमध्ये एका व्यक्तीने दुर्योधनविरोधात तक्रार दाखल केली होती.

Photo Credit: Social Media

Arrow

याच प्रकरणी शूटिंगनंतर पुनीतला पोलिसांनी अटक केली होती.

Photo Credit: Social Media

Arrow

पण बीआर चोप्रा आणि रवी चोप्रा यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून ते मिटवलं होतं.

अभिनेत्याने शेअर केला महिलेचा अश्लील फोटो, साहिल खानविरोधात FIR

पुढील वेब स्टोरी