Photo Credit; instagram

Arrow

Shahrukh Khan सोबत नेहमी दिसणारी 'ही' व्यक्ती किती घेते सॅलरी?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड किंग शाहरुखच्या व्यावसायिक गोष्टी सांभाळण्यासाठी त्याची मॅनेजर पूजा ददलानी त्याची मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

पूजा ददलानी गेल्या ११ वर्षांपासून शाहरुख खानसोबत काम करतेय.

Photo Credit; instagram

Arrow

२०१२ पासून शाहरुखची मॅनेजर म्हणून काम करणारी पूजा सॅलरीही चांगली घेते.

Photo Credit; instagram

Arrow

पूजा शाहरुखचीच कामं नाही तर त्याची पत्नी गौरी खानचीही अनेक कामं सांभाळते. 

Photo Credit; instagram

Arrow

पूजा ददलानी मागे शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणातून सर्वाधिक चर्चेत आली. आर्यनच्या या प्रकरणात ती शाहरुखच्या कुटुंबियांसोबत होती.

Photo Credit; instagram

Arrow

पूजा शाहरुखच्या ब्रँड एंडोर्समेंटपासून ते अनेक कायदेशीर आणि बिजनेससंबंधीत गोष्टी पाहते. यासाठी तिला लाखो रुपये फी मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, पूजा ददलानी दर वर्षाला सात ते नऊ कोटींची कमाई करते. तिचं नेट वर्थ ४५ ते ५० कोटी इतकं आहे.

Mrunal Thakur बद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

पुढील वेब स्टोरी