Photo Credit; instagram

Arrow

अजबच! कोट्यवधींचं घड्याळ बांधलं गळ्यात, रिहानाची भलतीच स्टाइल

Photo Credit; instagram

Arrow

पॉप सिंगर रिहाना फॅशन शोच्या निमित्ताने पॅरिसमध्ये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिहानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने गळ्यात डायमंडचे घड्याळ घातलेले दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिहानाने गळ्यात घातलेल्या घड्याळाच्या चोकरची किंमत 5.7 कोटी रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिहानाने जेकब अँड कंपनी या लक्झरी ब्रँडसोबत कोलॅब्रेशन केलं आहे यासाठी तिने हे घड्याळाचे चोकर घातले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिहानाने घड्याळाचे चोकर घालून एक नवीन ट्रेंड सेट केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिहानाचे हे फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्स चकित झाले आहेत. काहीजणांनी तिला ट्रोलही केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने यावर कमेंट करत लिहिलं, 'आता वेळ कसा पाहाशील?'

Photo Credit; instagram

Arrow

घड्याळाच्या चोकरचा हा ट्रेंड थोडा विचित्र आहे, कारण घड्याळ नेहमी हातात घालतात जेणेकरून वेळ सहज पाहाता येईल.

Photo Credit; instagram

Arrow

रिहाना नेहमीच नवीन फॅशन ट्रेंड सेट करण्यासाठी ओळखली जाते. सध्या ती मॅटर्निटी ब्रेकवर आहे आणि लवकरच ती दुसऱ्यांदा आई होणार आहे.

'ABC' ज्यूसमुळे मलायका दिसते आजही एवढी हॉट, काय आहे त्यात एवढं खास?

पुढील वेब स्टोरी