Photo Credit; instagram

Arrow

प्रेग्नेंट अभिनेत्रीने बेबी बंपसोबत फ्लॉन्ट केला खास टॅटू, Photo 

Photo Credit; instagram

Arrow

सध्या टेलिव्हिजन अभिनेत्री दिशा परमार प्रेग्नेंसी पिरीएड खूप एन्जॉय करतेय. ती सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते. 

Photo Credit; instagram

Arrow

आता दिशाने इंस्टाग्रामवर एक नवीन पोटो शेअर केला. ज्यामध्ये तिने काही नवीन अपडेट दिल्या आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

खरं तर, दिशाने तिच्या पोटावर गायक पती राहुल वैद्यच्या नावाचा टॅटू काढला आहे, जो ती फ्लॉंट करतेय.  

Photo Credit; instagram

Arrow

फोटोत दिशा टॅटूची झलक दाखवत आहे. फोटोवर कमेंट करताना राहुलने लिहिलं, 'माय बेबीज' आणि त्यासोबत हार्ट इमोजी देखील शेअर केले.

Photo Credit; instagram

Arrow

या कपलचे प्रेम पाहून चाहते खूप खूश झाले. त्यांना शुभेच्छाही दिल्या. अनेक चाहत्यांनी लिहिलं, 'आम्ही तुमच्या डिलिव्हरीची वाट पाहतोय.'

Photo Credit; instagram

Arrow

राहुल वैद्यने बिग बॉस 14 मध्ये नॅशनल टीव्ही चॅनेलवर दिशाला प्रपोज केलं होतं. 

Photo Credit; instagram

Arrow

शोमधून बाहेर आल्यानंतर 2021 मध्ये दोघंही लग्न बंधनात अडकले. 

Photo Credit; instagram

Arrow

प्रेग्नेंसीच्या दिवसांमध्ये राहुल आपल्या पत्नीची खूप काळजी घेत आहे. हे सोशल मीडियावर स्पष्ट दिसतंय. 

मराठमोळ्या siddharth chandekar ने केलं भारी काम! आईचं लावलं दुसरं लग्न

पुढील वेब स्टोरी