Photo Credit; instagram

Arrow

Priyanka Choudhary : अडल्ट सीरिज ते..., ही अभिनेत्री सध्या काय करतेय?

Arrow

प्रियंका चाहर चौधरीला छोट्या पडद्यावरील शो उडारिया मधील तेजोच्या भूमिकेमुळे ओळखलं जातं.

Arrow

बिग बॉसमध्ये चाहत्यांना व्यक्ती म्हणून ती कळली. तिने चाहत्यांची मनं जिंकली. 

Arrow

मूळ जयपूरची असलेल्या प्रियंका चौधरीने 18 व्या वर्षीच काम सुरू केले. न्यूमरोलॉजिस्टमुळे तिने नाव बदललं.

Arrow

प्रियंका सुरुवातीला कार्यक्रम होस्ट करायची. नंतर मॉडेलिंग आणि पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीत तिने पाऊल ठेवलं.

Arrow

म्युझिक व्हिडीओनंतर ती अभिनयाकडे वळली. उल्लू अॅपवरील 3जी गाली गलोच गर्ल्स मध्ये तिने काम केलं. 

Arrow

प्रियंका चौधरीने 'ये है चाहते', ' सावधान इंडिया' आणि 'गठबंधन' या शो मध्ये दिसली आहे. 

Arrow

बिग बॉसमध्ये सलमान खानने प्रियंका चौधरीला एका प्रोजेक्टची ऑफर दिली होती.

Arrow

आता 15 सप्टेंबर रोजी रणदीप हुड्डा सोबत तिचं जोहराजबीं गाणं रिलीज होणार आहे. 

Palak Tiwari ने आईलाच का केलं ट्रोल? पाहा Video

पुढील वेब स्टोरी