Arrow

Mannara Chopra :दिग्दर्शकाचं बळजबरीनं किस,प्रियांका चोप्राची बहिण म्हणाली... 

Arrow

प्रियंका चोप्राची चुलत बहिण मन्नारा चोप्राचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Arrow

या व्हिडिओत ए.एस रवी कुमार चौधरी मन्नाराला तिच्या परवानगीशिवाय किस करतायत.

Arrow

या किसचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे. या व्हिडिओवर मन्नारानं मौन सोडलं आहे.

Arrow

ते जरा जास्तच एक्साइटेड झाले. सुरुवाताला धक्काच होता. अती उत्साहात त्यांनी हे केलं.

Arrow

 अनेक  जणांकडून हे होतं. मला त्यांचा हेतू काही चुकीचा वाटत नाही, असे मन्नाराने स्पष्ट केले.

Arrow

ते माझे चांगले मित्र आहेत. शूटिंग नसतं तेव्हाही ते मला मेसेज करतात, कॉल करत असतात.

Arrow

सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना अर्थ नाही,असे देखील मन्नाराने सांगितले आहे.

Arrow

मन्नारा थिरागबदरा सामी या साउथच्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Ameesha Patel : गदर 2 च्या सक्सेस पार्टीत अमीषा पटेलचा ग्लॅमरस लूक 

पुढील वेब स्टोरी