Arrow
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा मुलीसह सिद्धीविनायक चरणी लीन
Arrow
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा भारतात परतली आहे. या दरम्यान तिने अंबानीच्या इवेंटमध्ये हजेरी लावली होती.
Arrow
यानंतर आता प्रियंका चोपडाने मुलगी मालती मेरी जोनाससह सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले आहे.
Arrow
प्रियंका चोपडा आणि मुलगी मालतीचे या सिद्धीविनायकाचे दर्शनाचे फोटो आता समोर आले आहेत.
Arrow
या दरम्यान सिद्धीविनायक ट्रस्टकडून प्रियंका चोपडाला गणपतीची मुर्ती देण्यात आली.
Arrow
प्रियंका आणि पती निक जोनास 2022 मध्ये सरोगिसीच्या माध्यमातून आई-वडिल बनले होते.
Arrow
प्रियंकाने तिच्या मुलीचे नाव मालती मेरी चोपडा जोनास ठेवले आहे. प्रियंका तिच्या मुलीच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
Arrow
प्रियंका चोपडा नुकतीच नीता अंबानीच्या कल्चरल इवेंटमध्ये दिसलेली.या इवेंटमधील तिचा लुक फॅन्सना आवडला होता.
सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, 'ही' कार ताफ्यात दाखल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...
आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा! सोहमची होणारी बायको तर...