Arrow
प्रियांका चोप्राला प्रचंड आवडतात आंबे, पाहा खास फोटो!
Arrow
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राला सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.
Arrow
प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
Arrow
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राला फळांचा राजा आंबा आवडत असल्याची कबुली तिने सोशल मीडियावर दिली आहे.
Arrow
प्रियांका चोप्राने आंबा खातानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
Arrow
प्रियांकाने पासपोर्ट आणि आंब्याचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता.
Arrow
प्रियांकाने आंब्याची तस्करी कायदेशीर आहे का? अशी कॅप्शन या फोटोला दिली आहे.
Arrow
प्रियांकाने आणखीण एक फोटो शेअर केलाय,या फोटोत ती तयारी करताना आंबा खातेय.
Arrow
दरम्यान प्रियांकाने शेअर केलेल्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.
फक्त 'या' झाडांची पानं विकून शेतकरी कमवू शकतात लाखो रूपये!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सादगी... रिंकू राजगुरुचं मरीन ड्राईव्हवर खास फोटोशूट!
डीप-नेक गाउनमध्ये करीना कपूरचा मोहक अंदाज... पाहून 'क्लीन बोल्ड'च व्हाल
46 व्या वर्षी राखी सावंत करणार तिसरं लग्न? नेमकं काय म्हणाली?
वयाच्या 45 व्या वर्षी श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, स्विमिंग पूलमधील फोटो पाहिलेत का?