Arrow
'त्या' सीनला नकार दिल्याने प्रियकाने गमावले अनेक चित्रपट, आई मधू चोपडाचा गौप्यस्फोट
Arrow
अभिनेत्री प्रियंका चोपडाने बॉलिवूडबाबत धक्कादायक खुलासा केला होता. यानंतर तिची आई मधू चोपडाने मोठा खुलासा केला आहे.
Arrow
प्रियंकाने अनेक सिनेमे रिजेक्ट केले होते,अशी माहिती एका इंटरव्युमध्ये मधू चोपडा यांनी दिली आहे.
Arrow
प्रियंका फिल्म आणि ब्युटी इंड्स्ट्रीत नवीन होती. हे असं होत की एक आधळा दुसऱ्या आंधळ्याला लीड करतोय.
Arrow
मी लॉ स्टडी केली आहे आणि फायनान्सची मला चांगली माहिती आहे. म्हणून मी प्रियंकाची लीगल मॅटर आणि फायनान्स सांभाळायची.
Arrow
मी प्रत्येक जागी प्रियंकासोबत असायचे. मग ते स्क्रिप्ट वाचणे असो अथवा मिटींग. अनेकदा तिला तसले सीन करण्याची ऑफर आली होती.पण तिने नकार दिला होता.
Arrow
प्रियंकाने अनेक सिनेमे सोडले. कारण तिला काही सीन्स करायची नव्हती. प्रियंकाला ते सीन्स करण्यालायक वाटले नाही.
Arrow
मधु चोपडाने प्रियंकाला नेहमी सांगितले, जर तिचे बॉलिवूड करिअर चालले नाही तर तिच्याकडे दुसरा पर्याय आहे. करो या मरो सारखी स्थिती नाही.
Arrow
प्रियंकाने हार मानली नाही आणि ती आज एक यशस्वी अभिनेत्री आहे. हॉलिवूडमध्ये काम करत आहे.
IASची ट्रेनिंग नेमकी असते तरी कशी?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?