Photo Credit; instagram

Arrow

'प्यार का पंचनामा'मधील हॉट अभिनेत्री भडकली!

Photo Credit; instagram

Arrow

नुकतंच 'ड्रीम गर्ल 2' चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर अभिनेत्री नुसरत भरूचा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नुसरत म्हणाली की, 'मी ड्रीम गर्लचा भाग नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

नुसरतने सांगितले की, ती ड्रीम गर्लच्या निर्मात्यांवर खूप नाराज आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कारण तिच्या जागी अनन्या पांडेला कास्ट करण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नुसरतची मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

kiara Advani:'दीपिकाचा ड्रेस चोरलास', कियारा अडवाणीवर नेटकऱ्यांचा आरोप

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा