Arrow

राधिका आपटे नेपोटीझमवरून भडकली, 'स्टारकिड्सना काम...'

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने बॉलिवूडमधील नेपोटीझमवर प्रतिक्रिया दिली आहे. 

Arrow

राधिका आपटेने एका मुलाखतीत चित्रपट निर्मात्यांची देखील पोल खोल केली आहे. 

Arrow

स्टार किड्सना कशाप्रकारे पाहिले जाते आणि इतरांना कशाप्रकारे काम मिळते यातला फरक तिने सांगितलाय.

Arrow

ज्या अभिनेत्यांना काम करायचं असंत, त्यांना एक्सरसाइज करावी लागते, बॉडी बनवावी लागते. 

Arrow

चांगले कपडे घालावे लागतात, पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद होण्यासाठी लक्ष द्यावे लागते. 

Arrow

स्टार किड्स अ‍ॅक्टीग क्लासला जात नाही.कारण त्यांना काही फरक पडत नाही."

Arrow

स्टार किड्सना वाटते त्यांना सर्व येते. आम्हाला सर्व काही माहित आहे. 

Arrow

चित्रपट निर्मात्यांनाही स्टार किडची मुले अभिनय करतील किंवा आम्ही करून घेऊ, असा विश्वास असतो. 

Arrow

"पण सिनेमा फ्लॉप झाल्यावर म्हणतात कलाकार डंब होते, त्यांना अभिनय येत नाही. 

Arrow

चित्रपट निर्मात्यांच्या अशा दोन भूमिका पाहून मला राग येतो असे देखील राधिका आपटे म्हणाली. 

 Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला स्टायलिश दिसायचंय, चित्रागदाची स्टाईल ट्राय करा  

पुढील वेब स्टोरी