Photo Credit; instagram
Arrow
राघव-परिणीतीच्या लग्नाचे एक्सक्लुझिव्ह फोटो आणि व्हिडिओ
Photo Credit; instagram
Arrow
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्यासाठी २४ सप्टेंबर हा दिवस अविस्मरणीय ठरला आहे. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये दोघांनी लग्न केलं.
Photo Credit; instagram
Arrow
आता परिणितीने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या व्हिडीओत दोघांची भावनिक अवस्था आणि बऱ्याच सुंदर गोष्टी पाहायला मिळत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
परिणीतीने व्हिडिओमध्ये म्हटलं की, राघव केवळ तिचा साथीदारच नाही तर तिचा सर्वात चांगला मित्र देखील आहे.
Photo Credit; instagram
Arrow
परिणीतीने स्वतः तिच्या लग्नाचे गाणे गायले होते. नाव होतं 'ओ पिया, चल चले साथ'
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडिओमध्ये राघव अनेक ठिकाणी परिणीतीला किस करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या दोघांचे रिसेप्शन 4 ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे.
लग्न नकोच! 'या' मराठी अभिनेत्री घटस्फोटानंतर सिंगल लाइफ करतायेत एन्जॉय
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा