Photo Credit; instagram

Arrow

लग्न नकोच! 'या' मराठी अभिनेत्री घटस्फोटानंतर सिंगल लाइफ करतायेत एन्जॉय

Photo Credit; instagram

Arrow

अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. 

Photo Credit; instagram

Arrow

त्यांच्या कपड्यांपासून ते रिलेशनपर्यंतच्या गोष्टी नेहमी चर्चेस पात्र ठरतात. अशात आता मराठी अभिनेत्रींबद्दल बोललं जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मराठी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्रींनी धुमधडाक्यात लग्न केल्यानंतर वर्ष-दोन वर्षांतच त्यांनी घटस्फोटोचा निर्णय घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

त्यातील काहींनी पुन्हा लग्न करून संसार थाटला तर, काही आजही एकट्या राहून एन्जॉय करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री तेजस्विनी पंडित मित्रासोबतच २०१२ मध्ये लग्नबंधनात अडकली होती. मात्र काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री तेजश्री प्रधान 'होणार सून मी या घरची' शोच्या सेटवर सहकलाकार शशांक केतकरच्या प्रेमात पडली. २०१४ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली पण वर्षभरात दोघे वेगळे झाले.

Photo Credit; instagram

Arrow

शेवंता बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचेही लग्न फार काळ टिकलं नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

'पप्पी दे पारुला' फेम स्मिता गोंदकरने नगरसेवक सिद्धार्थ बंदियासोबत लग्न केले होते. पण मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री सई ताम्हणकरने २०१३ मध्ये अमेय गोसावीसोबत लग्न केलं होतं. मात्र लग्न केवळ दोनच वर्ष टिकलं.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री रुपाली भोसले नेहमीच चर्चेत असते. लग्नानंतर लंडनला गेल्यावर तिच्या नवऱ्यानं तिला मानसिक त्रास दिला आणि ती तिथून पळून आली. नंतर त्यांचा घटस्फोट झाला.

ODI 2023: न्यूझीलंडला मोठा झटका, ओपनिंग सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर!

पुढील वेब स्टोरी