Photo Credit; instagram
Arrow
Raghav-Parineeti यांचा शाही विवाह! पाहिलेत का खास फोटो?
Photo Credit; instagram
Arrow
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा रविवारी (२४ सप्टेंबर) लग्नबंधनात अडकले.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी त्यांचा मित्र-परिवार, नेतेमंडळी आणि कुटुंबही उपस्थित होते.
Photo Credit; instagram
Arrow
उदयपूरच्या हॉटेल लीला ताज पॅलेसमध्ये हा शाही विवाह पार पडला.
Photo Credit; instagram
Arrow
या बिग फॅट पंजाबी वेडिंगमध्ये सहभागी होण्यासाठी राजकारणापासून ते मनोरंजन जगतातील नामवंत मंडळी हजर होती.
Photo Credit; instagram
Arrow
आता या दोघांचा लग्नानंतरचे फोटोही समोर आले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
वेडिंग लुकमध्ये परिणीतीने क्रीम रंगाचा मोती आणि डायमंड वर्क असलेला लेहंगा परिधान केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
परिणीतीने लेहंग्यासोबत डिझायनर ज्वेलेरी कॅरी केली आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
Photo Credit; instagram
Arrow
तर राघव चड्ढांनी क्रीम आणि पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.
सर्पाच्या जोडीचा चिमुकल्यांवर प्राणघातक हल्ला! अखेर...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा