Photo Credit; instagram

Arrow

रॅगिंगमुळे बनली अभिनेत्री; Chitrangada सोबत कॉलेजमध्ये काय घडलं होतं?

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री चित्रांगदा सिंग बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रांगदाने २००५ मध्ये 'हजारो ख्वाहिशे ऐसी' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

Photo Credit; instagram

Arrow

ती मूळची राजस्थानची आहे. तिचा जन्म ३० ऑगस्ट १९७६ रोजी जोधपूर येथे झाला.

Photo Credit; instagram

Arrow

देसी बॉईज आणि ये साली जिंदगी सारख्या अनेक चित्रपटातून ती प्रसिद्धीच्या झोतात आली.

Photo Credit; instagram

Arrow

फिल्मी दुनियेत चित्रांगदाच्या येण्यामागची कहाणी खूपच रंजक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

खरंतर याचं श्रेय चित्रांगदा कॉलेजमध्ये झालेल्या रॅगिंगला देते.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे चित्रांगदाचं  संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. तिने सिनेसृष्टीत आपलं नशीब आजमावलं.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रांगदाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिने दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून होम सायन्समधून पदवी घेतलीये.

Photo Credit; instagram

Arrow

तिची कॉलेजमध्ये रॅगिंग झाली होती. केसांना तेल लावून सलवार कमीज उलटा घालायला तिला सांगितला होता.

Photo Credit; instagram

Arrow

बादलीत पुस्तकं घेऊन तिला रॅम्प वॉक करण्यास सांगितलं होतं. यामुळे चित्रांगदा नंतर मॉडेलिंग करू लागली.

Aadhar Update साठी मेसेज-कॉल येत आहेत? 'ही' चूक झाली तर..

पुढील वेब स्टोरी