Photo Credit; instagram

Arrow

BollyWood च्या 'या' भाऊ-बहीणीचं खास रक्षाबंधन सेलिब्रेशन, पाहिलत का?

Photo Credit; instagram

Arrow

रक्षाबंधन हा असा सण आहे, ज्याची भाऊ-बहिण वर्षभर वाट पाहत असतात. शेवटी, बहिणींना भावांकडून त्यांची आवडती भेट मागण्याची संधी मिळते. 

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड सेलेब्स देखील रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावा-बहिणींसोबत मस्ती करताना दिसले. 

Photo Credit; instagram

Arrow

सारा अली खान वडील सैफ अली खानच्या घरी भाऊ इब्राहिमसोबत रक्षाबंधन साजरं करताना दिसली. तिने सर्वप्रथम इब्राहिम, जेह आणि तैमूरला राखी बांधली. यानंतर ती करीना आणि सैफसोबत पोज देताना दिसली. 

Photo Credit; instagram

Arrow

आपल्या बहिणींसोबतचा फोटो शेअर करताना वरुण धवनने लिहिलं, 'तुझ्या सुखासाठी हा भाऊ नेहमी तुझ्यासोबत आहे.' 

Photo Credit; instagram

Arrow

अंशुला, खुशी आणि शनाया कपूरसोबतचा फोटो शेअर करताना अर्जुन लिहितो, 'रक्षा बंधनला काही प्रमुख खेळाडू राहून गेले.'

Photo Credit; instagram

Arrow

कार्तिक आर्यन जमिनीवर बसून हात जोडून बहिणीकडून आशीर्वाद घेताना दिसला. 

Photo Credit; instagram

Arrow

अक्षय कुमारने आपल्या बहिणीसोबतचा एक अतिशय गोड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. कॅप्शनमध्ये लिहिलं, ' जे तू मेरे नाल है ते जिंदगी विच सब चंगा. माझी बहीण पहिल्या दिवसापासून माझी ताकद आहे. '

Photo Credit; instagram

Arrow

हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनने रक्षाबंधनानिमित्त काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हृतिक आनंदी दिसतोय. 

Photo Credit; instagram

Arrow

या सेलेब्रिटींनी रक्षाबंधन अगदी उत्साहात साजरं केलं. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 मुलांच्या आईने घटवलं 30 किलो वजन, आता पाहाल तर हैराणच व्हाल!

पुढील वेब स्टोरी