Photo Credit instagram

Arrow

Bollywood : रणबीरने उचलली आलियाची चप्पल, चाहत्यांनी केले कौतुक, मग का झाले ट्रोल?

Photo Credit instagram

Arrow

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बॉलिवूडचे क्यूट आणि ट्रेडिंग कपल्सपैकी एक आहेत.

Photo Credit instagram

Arrow

नुकतेच ते दोघंही आदित्य चोप्राच्या घरी जाताना दिसले. येथे ते पामेला चोप्रा यांच्या निधनानंतर कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी पोहोचले होते.

Photo Credit instagram

Arrow

आलिया आणि रणबीरचे अनेक फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये दोघेही आदित्य चोप्राच्या घरात जाताना दिसत आहेत. 

Photo Credit instagram

Arrow

यावेळी आलियाने घराबाहेर चप्पल काढली. तेव्हा रणबीरने ती उचलली आणि आत ठेवली. त्याचं हे वागणं पाहून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Photo Credit instagram

Arrow

पती कसा रणबीरसारखा असायला हवा, असं काहींनी म्हटलं आहे. तर, काहींनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

Photo Credit instagram

Arrow

एका यूजरने लिहिले, 'एक पुरूष फक्त त्याच्या आवडत्या स्त्रीचीच चप्पल उचलतो.'

Photo Credit instagram

Arrow

खरं तर आलियाने घराच्या दारात मंदिर असल्यामुळे चप्पल घराबाहेरच काढली. पण रणबीरने ती उचलून आत ठेवली.

Photo Credit instagram

Arrow

रणबीरचा हा स्वभाव चाहत्यांना आवडला असला तरी, अनेक यूजर्सनी त्याला इडियट म्हटलं आहे.

Photo Credit instagram

Arrow

एका यूजरने लिहिले की, 'आलियाने विचारपूर्वक काम केले. ती योग्य आहे.'

'हे' आहे अभिनेत्री 'Nikki Tamboli' च्या परफेक्ट फिगरचं गुपित

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा