Photo Credit; instagram
Arrow
रणदीप हुडा 47व्या वर्षी अडकणार लग्नबंधनात! शेअर केली पोस्ट
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो.
Photo Credit; instagram
Arrow
गेल्या काही दिवसांपासून रणदीप हुडाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो कधी आणि कुठे लग्न करणार याची सर्वांनाच उत्सुकता होती.
Photo Credit; instagram
Arrow
आता रणदीपने ही गुड न्यूज खास पोस्ट शेअर करत दिली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्याने इंस्टाग्रामवर लग्नपत्रिका शेअर करत चाहत्यांना धक्का दिला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पोस्टमध्ये त्याने लग्नाच्या तारखेपासून लग्नाचे ठिकाण आणि रिसेप्शनपर्यंतची माहिती दिली आहे.
जया किशोरींच्या 'या' 7 गोष्टी तुमचं आयुष्यच टाकतील बदलून!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
नदीच्या किनारी रिंकू राजगुरूचं स्टायलिश फोटोशूट! नेटकरी म्हणाले की....
इंडियन आयडलची हिट जोडी पवनदीप-अरुणिता आहे तरी कुठे? दोघांच्या लग्नाची अफवा अन्...
हृतिक रोशनचे गर्लफ्रेंडसोबत रोमॅन्टिक फोटोज... नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव
'या' मराठी अभिनेत्रीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, कोण आहे शितल करंजे?