Arrow
'शेविंग तरी करायचीस...',
चाहत्याचा प्रसिद्ध अभिनेत्रीलाच सल्ला
Arrow
नॅशनल क्रश रश्मिका मंदना सध्या 27 वर्षांची आहे. तिच्या करीअरमध्ये ती उत्तुंग भरारी घेतेय.
Arrow
रश्मिका मंदना खुप पॉप्युलर आहे. सोशल मीडियावर तिचे 37.7 मिलियन फॅन फॉलोवर्स आहेत.
Arrow
रश्मिका मंदना सोशल मीडियावर नेहमीच फोटो पोस्ट करत असते. यामुळे फॅन्सना उत्सुकता असते.
Arrow
रश्मिका मंदना सोशल मीडियावर नेहमीच फोटो पोस्ट करत असते. यामुळे फॅन्सना उत्सुकता असते.
Arrow
नुकताच रश्मिकाने पाऊट करतानाचा फोटो शेअऱ केलाय. या फोटोवरून ती ट्रोल होतेय.
Arrow
या फोटोमध्ये ती न्युड मेकअपमध्ये दिसली आहे. तसेच तिने जॅकेट परीधान केले आहे.
Arrow
हा फोटो फॅन्सना खुप आवडला आहे, तर काहींचे लक्ष तिच्या दाढीकडे गेले आहे.
Arrow
हा फोटो पाहून अनेक फॅन्सनी रश्मिकाला शेव करण्याचा सल्ला दिला.
Arrow
तसेच शेव करायची नसेल तर असे क्लोज अप फोटो शेअर करत जाऊ नकोस असाही सल्ला दिला.
बॉलिवूडच्या 'या' अप्सरांचे प्रचंड महागडे आउटफिट, किंमत ऐकूणच थक्क व्हाल हैराण!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!