Photo Credit; instagram

Arrow

Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली..

Photo Credit; instagram

Arrow

'दिलवाले', 'अखियों से गोली मारे' सारखे दिग्गज चित्रपट करून चाहत्यांमध्ये लोकप्रिय झालेली अभिनेत्री रवीना टंडनने तिची व्यथा मांडली.  

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, तिचं करिश्मा कपूरसोबत कधीच जमलं नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

दोघांमधील कॅटफाइटबाबत अनेकदा गोष्टी समोर आल्या. नुकतेच रवीना यावर खुलेपणाने बोलली. 

Photo Credit; instagram

Arrow

रवीना म्हणाली, 'माझा नेहमीच हेल्थी कॉम्पिटीशनवर विश्वास आहे.' 

Photo Credit; instagram

Arrow

"मी अशा लोकांपैकी कधीच नव्हते जे नवीन आलेल्या व्यक्तीसोबत काम करत नाहीत किंवा मी एखाद्याला प्रोजेक्टमधून बाहेर काढू शकतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी ही गटबाजी कधीच केली नाही पण, काही लोकांनी इंडस्ट्रीला माझ्याविरोधात नेण्याचा प्रयत्न केला."

Photo Credit; instagram

Arrow

"मी 'साजन चले ससुराल' करणार होते, पण करू शकले नाही. मग 'विजयपथ'ही माझ्या हातातून निघून गेला."

अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष!

पुढील वेब स्टोरी