Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष!

Photo Credit; instagram

Arrow

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना 'इश्कबाज' मालिकेतून लोकप्रिय झाली. ती 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्येही दिसली होती.

Photo Credit; instagram

Arrow

सुरभीने जेठालालसोबत स्वीटीची भूमिका साकारली होती. एक वर्ष या शोमध्ये काम करूनही तिला लोकप्रियता मिळाली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर तिने 'एक ननंद की खुशीयों की चाबी...मेरी भाभी' मध्येही छोटी भूमिका साकारली होती. 'कुबूल है'मध्येही ती दिसली. 

Photo Credit; instagram

Arrow

पण 'इश्कबाज' मालिका मिळाल्यानंतरही तिला एक वर्ष संघर्ष करावा पण लोकप्रियताही मिळाली.

Photo Credit; instagram

Arrow

सुरभीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. एका मुलाखतीत ती म्हणाली, तिचा मेकअप सुरू होता, त्यानंतर तिला निर्मात्यांकडून फोन आला की ती टीव्ही जाहिरातीचा भाग नाही. ती जाऊ शकते. 

Photo Credit; instagram

Arrow

सुरभीने याविरोधात आवाज उठवल्यावर तिला सेटवरून काढण्यात आलं. अपमानित वाटलं, परंतु तिने स्वत: ला सांभाळलं.

Photo Credit; instagram

Arrow

आता सुरभी खूप उंची गाठत आहे. सलमान खानच्या शो 'बिग बॉस 17'मध्ये ती खळबळ उडवणार असल्याच्या बातम्या येत आहेत. 

रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया

पुढील वेब स्टोरी