Photo Credit; instagram

Arrow

RBI ने महाराष्ट्रातील 5 बँकांचे परवाने केले रद्द, तुमचं खातं तर नाही ना?

Photo Credit; instagram

Arrow

अनियमितेचा ठपका ठेवत रिझर्व बँक ऑफ इंडियाने २०२२- २३ या आर्थिक वर्षांत देशातील 9 नागरी सहकारी बँकांचे परवाने रद्द केले.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये सर्वाधिक ५ बँका या सहकार क्षेत्रात देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातील आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्रासह देशभऱ्यातील सर्वच सहकारी बँकावर RBI कडून लक्ष ठेवले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत काही सहकारी बँकांमधील अनियमितता समोर आल्याने आरबीआयने कठोर पावले उचलली.

Photo Credit; instagram

Arrow

१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान RBI ने देशातील ९ नागरी सहकारी बँकांचे परवाने रद्द केले.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये महाराष्ट्रातील श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँक (पुणे), रुपी को-ऑपरेटिव्ह बँक (पुणे), लक्ष्मी सहकारी बँक (सोलापूर), सेवा विकास सहकारी बँक (पुणे)

Photo Credit; instagram

Arrow

बाबाजी दाते महिला अर्बन बँक (यवतमाळ) अशा एकूण ५ बँकांचा समावेश आहे.

राहुल गांधींचं असंही 'भारत जोडो', व्हायरल व्हिडीओ तुम्ही बघितलात का?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा