Photo Credit; instagram

Arrow

Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला

Photo Credit; instagram

Arrow

'सैराट' या चित्रपटातून प्रसिद्धिच्या झोतात आलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू सध्या चित्रपटात दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. 

Photo Credit; instagram

Arrow

रिंकूने मराठीसह हिंदी ओटीटी प्लॅफॉर्मवरही बरंच नाव कमावलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिंकूने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

Photo Credit; instagram

Arrow

पण रिंकू आता इंस्टावर पुन्हा परतली आहे आणि ती तिचे अपडेट चाहत्यांसोबत शेअरही करते.

Photo Credit; instagram

Arrow

रिंकूने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमधून ती केदारनाथला गेल्याचं समजलं. 

Photo Credit; instagram

Arrow

ती केदानाथला गेली आहे. जिथे तिने मंदिराबाहेर फोटो काढले. फोटोंमध्ये रिंकू डोक्याला भस्म लावून दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

रिंकूने हे फोटो पोस्ट करत 'हर हर महादेव' असं कॅप्शन दिलं आहे.

'Animal' साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस!

पुढील वेब स्टोरी