Photo Credit; instagram
Arrow
Robert de niro : 80 वर्षाच्या अभिनेत्याची गर्लफ्रेंड 35 वर्षांनी लहान, 7व्या होणार बाप
Photo Credit; instagram
Arrow
हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डी नीरो सातव्यांदा बाप झाला आहे. 79 वर्षीय रॉबर्टने ही गुडन्यूज दिली.
Arrow
रॉबर्ट डी नीरो आणि त्याची गर्लफ्रेंड टिफनी चैन मुलीच्या जन्माचं स्वागत केलं आहे. त्यांनी मुलीचा चेहराही दाखवला.
Arrow
अमेरिकेतील मॉर्निंग टीव्ही शो वर रॉबर्टने जिया वर्जिनिया चैन डी नीरोची पहिली झलक दाखवली.
Arrow
मुलीचा चेहरा राष्ट्रीय वाहिनीवर दाखवल्यानंतर रॉबर्टने सांगितलं की, त्यांनी टिफनीसोबत तिच्या जन्माची प्लानिंग केली होती.
Arrow
गॉडफादर 2 मध्ये भूमिका साकारलेल्या रॉबर्ट यापूर्वीच सहा मुलांचा बाप आहे.
Arrow
1995 मध्ये रॉबर्ट डी नीरो आणि त्याची पूर्वीची गर्लफ्रेंड तौकी स्मिथला जुळी मुले झाली होती.
Arrow
घटस्फोटित पत्नीपासूनही रॉबर्टला दोन मुलं झाली होती. 2015 मध्ये तो टिफनीला भेटला होता.
Kubbra Sait : गणेश गायतोंडेसोबत इंटीमेट सीन, नंतर हमसून हमसून रडली कुकू
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?